तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात 'राणादा' म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर दिसला नाही. ही मालिका संपल्यावर चाहत्यांनी या मालिकेचा दुसरा भाग यावा, ही मालिका संपू नये अशा अनेक भावूक पोस्ट देखील केल्या. तर या अशा हार्दिकच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. हार्दिक पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालाय. गैरसमज करुन घेवू नका. तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा पुढचा भाग येत नाहीये. तर हार्दिक, एका नव्या मालिकेत फ्रेश जोडीसह झळकणारेय.
shraddhavo
#Hardikjoshi #TuzyaMazyaSansaralaAniKayHava #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber